VK’s Chalu Ghadamodi 2027 – Current Affairs Year Diary (Marathi) | For MPSC, Police Bharti, Talathi, Railway & SSC | By Vitthal Kangane Si

by KG Book Center

Rs. 170.00 Rs. 240.00 Save Rs. 70.00

VK’s चालू घडामोडी 2027 (Year Diary) मध्ये संपूर्ण वर्षाच्या चालू घडामोडी मुद्देसूद पद्धतीने मांडल्या आहेत. लेखक: विठ्ठल कांगणे सर | प्रकाशक: अर्षता पब्लिकेशन, परभणी

✅ 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत अद्ययावत
✅ 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2026 च्या घडामोडी डिजिटल स्वरूपात (QR कोड)
✅ 16 प्रकरणांमध्ये संपूर्ण घडामोडी: महाराष्ट्र, भारत, राज्यव्यवस्था, जग, अर्थव्यवस्था, विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, पुरस्कार, नियुक्त्या, निधन, योजना, निर्देशांक आणि इतर विषय
✅ 390+ वनलायनर प्रश्नोत्तरे, परीक्षेआधी झटपट उजळणीसाठी
✅ पोलीस भरती प्रश्नसंच 2025–26 सोबत
✅ "गोंधळ टाळा" टिप्स आणि महत्त्वाचे संबंधित मुद्दे
🎯 MPSC, PSI-STI-ASO, पोलीस भरती, तलाठी, रेल्वे, SSC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी

💰 MRP: ₹240