VK’s Polis Bharti Prashnsanch – 2026_27

by KG Book Center

Rs. 400.00 Rs. 780.00 Save Rs. 380.00

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2026–27 ची तयारी करताय?

👮 वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरावाची दमदार साथ!

📚 VK’s पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणासहित)

🔥 10100+ प्रश्नांचा महासंच!

💰 विशेष विक्री किंमत: ₹450/-
MRP ₹780/- | ₹330 ची बचत!

✍️ लेखक व संपादक: विठ्ठल कांगणे सर
📑 एकूण पानं: 896
🆕 आवृत्ती: द्वितीय (2026)

✨ पुस्तकाची खास वैशिष्ट्ये

✅ 2026 मध्ये झालेल्या 86+ पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचा समावेश!

✅ विभागनिहाय प्रश्नपत्रिकांची मांडणी – कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभाग.

✅ जिल्हानिहाय प्रश्नपत्रिका – मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी आणि इतर जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका.

✅ मराठी, सामान्यज्ञान, गणित व बुद्धिमत्ता – प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि सविस्तर स्पष्टीकरण.

✅ गणिताच्या प्रश्नांची सोप्या व मूलभूत पद्धतीने उकल.

✅ प्रत्येक प्रश्नपत्रिकेसोबत मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज! प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणे सराव आणि स्वतःच्या तयारीचे मूल्यमापन.

✅ सर्व पदांसाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका
जिल्हा पोलीस | चालक पोलीस | SRPF | बँड्समन | कारागृह पोलीस

✅ 15 अतिरिक्त सराव प्रश्नसंच – परीक्षेपूर्वी भरपूर सरावाची संधी.

🎯 फक्त प्रश्न सोडवू नका, प्रत्येक उत्तरामागील संकल्पना समजून घ्या!

📖 खरेदी करण्यापूर्वी पुस्तकाची Sample PDF पाहा!
👇 [ Sample PDF लिंक ] 

🛒 आजच तुमची प्रत मागवा!
📦 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध.

🏢 प्रकाशक: अर्षता पब्लिकेशन, परभणी

🔥 मास्तर आपले, पुस्तक आपले… मग वर्दी पण आपलीच!