VK’s अग्निवीर यशोगाथा

by KG Book Center

Rs. 360.00 Rs. 460.00 Save Rs. 100.00

मराठीतून अग्निवीर परीक्षेसाठीचे पहिले पुस्तक!

🔖 **पुस्तकाचे वैशिष्ट्ये**  
▪️ 2024, 2025 अग्निवीर GD परीक्षेतील सर्व विषयांचा समावेश  
▪️ 1000+ प्रश्नसंचांसह अचूक व परीक्षाभिमुख स्पष्टीकरण  
▪️ सामान्यज्ञान, गणित, बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश  
▪️ प्रत्येक प्रश्नासोबत समजायला सोपे स्पष्टीकरण  
▪️ ऑनेलाइनर स्वरूपात मुद्देसूद व महत्त्वाची माहिती  
▪️ इंग्रजी परिभाषांचा मराठीत अर्थ  
▪️ डेटील माहिती व उत्तरांसह

Book Sample:


🖋️ **लेखक:** विठ्ठल कांगणे  
(संचालक – स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी, परभणी)  
📚 प्रकाशन: अर्षता पब्लिकेशन, परभणी

💰 **MRP:** ₹460/-  

📦 *घरपोच पुस्तक मिळवा!*