शून्यातून शिखरापर्यंत
by KG Book Center
👉 “शून्यातून शिखरापर्यंत” 👈
₹129.00
स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात प्रेरणा ही सर्वात मोठी शस्त्र असते.
बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते –
“जर दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल.”
मित्रांनो,
याच विचारातून जन्माला आलेले हे पुस्तक 👉 “शून्यातून शिखरापर्यंत” 👈
हे पुस्तक विठ्ठल कांगणे सरांच्या जिवंत अनुभवांवर, भाषणांवर आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनावर आधारित आहे.
🚩 सरांचे विद्यार्थ्यांसाठी नेहमीचे संदेश:
करिअर निवडताना गोंधळ नको, आत्मशोध हवा!
आत्महत्या हा पर्याय नाही!
स्पर्धा परीक्षा ही संधी आहे, मर्यादा नाहीत.
तुमच्या नावाची टाळी वाजायला हवी!
हे पुस्तक फक्त सरांचे भाषण नसून –
एक दिशा आहे, एक दीपस्तंभ आहे,
जो प्रत्येक स्पर्धार्थीला पुढे नेईल.
🌟 या पुस्तकाचे वैशिष्ट्ये:
✔️ प्रेरणादायी विचारांचे संकलन
✔️ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे
✔️ काही ठिकाणी AI निर्मित चित्रं देखील समाविष्ट
✔️ तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश देणारा सहप्रवासी
🙏 हे पुस्तक जरूर वाचा आणि आपल्या भावंडांना, मित्रांना सांगून द्या.