{"product_id":"तात्यांचा-ठोकळा-2026-27-34वी-आवृत्ती-एकनाथ-पाटील-तात्या-mpsc","title":"तात्यांचा ठोकळा 2026-27 | 34वी आवृत्ती | एकनाथ पाटील (तात्या) | MPSC","description":"\u003cp\u003eतात्यांचा ठोकळा 2026-27 | 34वी आवृत्ती | एकनाथ पाटील (तात्या) | MPSC\u003cbr\u003e₹589.00 \u003cbr\u003e📘 तात्यांचा ठोकळा – 34वी नवीन आवृत्ती 2026-27\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✍️ लेखक: एकनाथ पाटील (तात्या)\u003cbr\u003e🏢 प्रकाशक: स्पर्धा विश्व प्रकाशन\u003cbr\u003e📖 भाषा: मराठी\u003cbr\u003e✅ Offline व Online (CBT) स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या विषयांच्या जलद अभ्यास व रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🎯 उपयुक्त परीक्षा:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• MPSC राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा\u003cbr\u003e• संयुक्त गट ‘ब’ व गट ‘क’ परीक्षा\u003cbr\u003e• PSI, STI आणि ASO\u003cbr\u003e• विभागीय फौजदार\u003cbr\u003e• राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक\u003cbr\u003e• कर सहायक, ARTI व लिपिक-टंकलेखक\u003cbr\u003e• तलाठी व ग्रामसेवक\u003cbr\u003e• वनरक्षक व कृषी सहायक\u003cbr\u003e• पोलीस भरती\u003cbr\u003e• TCS\/IBPS पॅटर्नवरील परीक्षा\u003cbr\u003e• महाराष्ट्रातील इतर सरळसेवा परीक्षा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📚 पुस्तकातील प्रमुख विषय:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास\u003cbr\u003e• महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल\u003cbr\u003e• भारतीय राज्यव्यवस्था व पंचायत राज\u003cbr\u003e• भारतीय अर्थव्यवस्था\u003cbr\u003e• सामान्य विज्ञान—भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्य\u003cbr\u003e• अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी\u003cbr\u003e• पर्यावरण\u003cbr\u003e• महाराष्ट्र, भारत व जागतिक चालू घडामोडी\u003cbr\u003e• नवीन योजना, पुरस्कार, अहवाल, अर्थसंकल्प व आर्थिक सर्वेक्षण\u003cbr\u003e• परीक्षाभिमुख Latest चालू घडामोडी 2025-26\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e⭐ राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या झटपट उजळणीसाठी लोकप्रिय व परीक्षाभिमुख पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"KG Book Center","offers":[{"title":"Default Title","offer_id":51261592699047,"sku":null,"price":489.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0738\/0497\/2199\/files\/tatya.jpg?v=1787753394","url":"https:\/\/www.kgbookcenter.com\/products\/%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a0%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b3%e0%a4%be-2026-27-34%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-mpsc","provider":"KG Book Center","version":"1.0","type":"link"}