{"title":"नवीन आगमन","description":"","products":[{"product_id":"शून्यातून-शिखरापर्यंत","title":"शून्यातून शिखरापर्यंत","description":"\u003cp\u003e👉 “शून्यातून शिखरापर्यंत” 👈\u003cbr\u003e₹129.00 \u003cbr\u003eस्पर्धा परीक्षेच्या प्रवासात प्रेरणा ही सर्वात मोठी शस्त्र असते.\u003cbr\u003eबाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते –\u003cbr\u003e“जर दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल.”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमित्रांनो,\u003cbr\u003eयाच विचारातून जन्माला आलेले हे पुस्तक 👉 “शून्यातून शिखरापर्यंत” 👈\u003cbr\u003eहे पुस्तक विठ्ठल कांगणे सरांच्या जिवंत अनुभवांवर, भाषणांवर आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनावर आधारित आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🚩 सरांचे विद्यार्थ्यांसाठी नेहमीचे संदेश:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकरिअर निवडताना गोंधळ नको, आत्मशोध हवा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआत्महत्या हा पर्याय नाही!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्पर्धा परीक्षा ही संधी आहे, मर्यादा नाहीत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमच्या नावाची टाळी वाजायला हवी!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक फक्त सरांचे भाषण नसून –\u003cbr\u003eएक दिशा आहे, एक दीपस्तंभ आहे,\u003cbr\u003eजो प्रत्येक स्पर्धार्थीला पुढे नेईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🌟 या पुस्तकाचे वैशिष्ट्ये:\u003cbr\u003e✔️ प्रेरणादायी विचारांचे संकलन\u003cbr\u003e✔️ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे\u003cbr\u003e✔️ काही ठिकाणी AI निर्मित चित्रं देखील समाविष्ट\u003cbr\u003e✔️ तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश देणारा सहप्रवासी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🙏  हे पुस्तक जरूर वाचा आणि आपल्या भावंडांना, मित्रांना सांगून द्या.\u003c\/p\u003e","brand":"KG Book Center","offers":[{"title":"Default Title","offer_id":50524383346855,"sku":null,"price":129.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0738\/0497\/2199\/files\/shunya0.png?v=1780151634"}],"url":"https:\/\/www.kgbookcenter.com\/collections\/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%97%e0%a4%ae%e0%a4%a8.oembed","provider":"KG Book Center","version":"1.0","type":"link"}